Header Ads

Ankush Chaudhari donates 4 lakhs for Jalyukt Shivar


माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात योजिलेली जलयुक्त शिवार योजनेपासून प्रभावित होऊन सुपरस्टार अंकुश चौधरीयांनीवर्षाबंगल्यावरत्यांचीभेट घेतली आणिआमदार विनायक मेटेयांच्या उपस्थितीतचार लाखांचा चेक सुपूर्त केला.


दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी समजातील अनेक मान्यवर पुढे आलेआणि आता या यादीत मराठी अभिनेता अंकुश चौधरीचाही समावेश झाला आहे.Tag : Ankush Chaudhari, Devendra Fadanvis
Powered by Blogger.